Renuka Dharmik Vidhi Seva Kendra pandit puranik guruji

General Info

Company name: Renuka Dharmik Vidhi Seva Kendra pandit puranik guruji

Description: श्री गुरुजी या क्षेत्रात ( 1998 ) पासून आहेत. यांनी वैदिक शिक्षण पुज्य आचार्य किशोरजी व्यास यांच्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी, ब्रह्मसावित्री वेद विद्यापिठ पुष्कर राजस्थान येथे श्री महेश शास्त्री नंदे गुरुजी व पुजनीय गोडसे गुरुजी वाराणसी ( काशी ) या ठिकाणी गुरुकुल पारंपारिक पद्धतीने पुर्ण करून वास्तू ज्योतिष व रमलशास्त्र श्री चंद्रकांत शेवाळे दादा, श्री सिद्धेश्वर मारटकर व सौ जयश्री बेलसरे यांच्याकडे परिपूर्ण करुण 1998 साली गुरुजींनी मार्गदर्शनास, वैदिक कर्मकांड कार्यास सुरवात केली. श्री पुराणिक गुरुजी यांच्या वंशपुर्व परंपरागत पणजोबा, आजोबा, पिताजी नंतर हि परंपरा कायम ठेवून लोकसेवा धर्मसेवा उद्देशाने सर्वाना धार्मिक विधी उच्चस्तरीय पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने वाजवी दरात सेवा मिळावी या सहेतुने पंडितजी सेवाव्रत आहेत.

Location
  Pune

Shop.no-2, Kalpvrukash society,Near More Mall, Jawakar Nagar, Pimple Gurav, Pune, Maharashtra 411061, India

Categories
Priest
Hindu temple
Astrologer
Contacts
Phone numbers
  +91 98504 11234
Email
  sai●●●●●@gmai●●●.com
Website
http://www.renukadharmik.com/